Sushama andhare: Shinde Fadnavis government भांडाफोड, घोटाळ्यात सापडलेल्या १५ जणांना २ महिन्यात क्लीनचिट । sakal
2022-12-26 15
ठाकरे गटाची महा प्रबोधन यात्रा सध्या सोलापुरात आहे. अशात एका सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी सरकार स्थापन झाल्याच्या २ महिन्यात वेगवगळ्या घोटाळ्यात सापडलेल्या १५ नेत्यांना क्लीनचिट कधी मिळाली याचा पाढाच वाढून दाखवला.